"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १४:
समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले.समर्थ म्हणाले, - 'तुम्हाल मी भांडारघरात काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का?'तेव्हा सारे चोर म्हणाले, 'कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ .समर्थांनी त्या सर्वांना चाफळ मठात वेगवेगळी कामे दिली .त्यामुळे त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवे जीवन सुरु केले.
 
[[File:Ramdas-ब्रह्मपिसा'.jpg|thumb|समर्थ रामदासस्वामींनी एकदा ब्रह्मपिशाच्चाचे सोंग घेतले. तेव्हा कल्याण स्वामींनी त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले. ते ठिकाण सज्जनगडावर 'ब्रह्मपिसा' या नावाने ओळखले जाते.]]
 
समर्थ रामदासस्वामींनी एकदा ब्रह्मपिशाच्चाचे सोंग घेतले. तेव्हा कल्याण स्वामींनी त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले. ते ठिकाण सज्जनगडावर 'ब्रह्मपिसा' या नावाने ओळखले जाते.