"हत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३५ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: कोण म्हणते/समजते/मानते कसे उमजते ?; संदर्भ आहेत ना ?
छो
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
{भारतात उत्तरप्रदेशउत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात. हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटपर्यंतमीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती सहजओळखला ओळखताजातो. येतो. भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालानरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणा-यासापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचंहत्तीचे शरीर अवाढव्य असतंअसते. त्याचंत्याचे वजन पाच ते सहा टन असतंअसते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.
 
इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामंकामे करवून घेता येतात. याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावंद्यावे लागतंलागते. जंगलात लाकडंलाकडे कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडंझाडे कापून लाकडाचे ओंडके बनवतात. शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात. वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किना-यावरूनकिनाऱ्यावरून दुस-यादुसऱ्या किना-यावरकिनाऱ्यावर किंवा प्रवाहाबरोबर खाली वाहत जातात. शिकवलेले हत्ती गाडय़ागाड्या ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. हत्तींवर बसून लढाया करत. हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत. तसंच अंबारीतून मिरवणुका काढत. हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामंकामे करवून घेतात. ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामंकामे करतात. हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटया, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटनंबटने इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.
 
हत्ती जंगलात कळपानंकळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्यानंप्रामुख्याने दोन-तीन मोठय़ामोठ्या माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचंकळपाचे नेतृत्व म्हाता-याम्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असतंअसते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघंहीदोघेही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असं म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.
 
हत्तीण २२ महिन्यांपर्यंत गाभण राहते. एका वेळेस तिला एकच पिल्लूपिल्‍लू होतंहोते. क्वचित दोनदेखील होतात. नुकत्याच जन्मलेल्या पिलाचंपिल्लाचे वजन 90९० किलोग्रॅमच्या आसपास असून त्याची उंची सुमारे एक मीटर असते. पिलू जन्मल्याबरोबर लगेचच चालू लागते आणि कळपात सामील होते. हत्ती मुख्यत: गवत, झाडपाला, पानंपाने, फळंफळे, फुलंफुले खातात. ऊस हे हत्तीचंहत्तीचे आवडीचंआवडीचे खाद्य. त्याचबरोबर नारळ, केळीदेखील त्याला आवडतात. हत्ती सर्व खाद्यपदार्थ सोंडेनंसोंडेने उचलून तोंडात धरतो. या लांब सोंडेचा त्याला हातासारखा उपयोग होतो. हत्तींना पाण्यात डुंबायला फार आवडतंआवडते. पाण्यात असतानादेखील ते सोंडेत पाणी घेऊन फवा-यासारखेफवाऱ्यासारखे डोक्यावर सोडतात. हत्तीची छोटी पिलंपिले कित्येकदा सोंडेत पाणी घेऊन एकमेकांवर फवारण्याचा खेळ खेळतात. सोंड हे हत्तीचंहत्तीचे नाक आहे. ते सोंडेनंसोंडेने श्वासोच्छवास करतात. हत्तीची सोंड आणि कान फारच मोठे असतात. त्यामुळे हत्तीला त्याच्या शत्रूच्या अंगाचा वास लांबूनच येतो. तसंचतसेच शत्रूच्या हालचालीमुळे झालेला आवाजही त्यांना दुरूनच ऐकू येतो. त्यामुळे शत्रू दूर असला तरी त्याची चाहूल हत्तीला लागते. हत्ती 70७०-80८० वर्षवर्षे जगतो.
५१,३१०

संपादने