"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रीच-टेक्स्ट संपादक उपलब्ध करणारा ...
(काही फरक नाही)

१३:३१, ९ जुलै २०१३ ची आवृत्ती

यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रीच-टेक्स्ट संपादक उपलब्ध करणारा मिडियाविकि विस्तार आहे. विकिची मार्कअप जसे कि [[]] {{ }} इत्यादीची माहिती नसतानाही कुणाही सर्वसामान्य व्यक्तीकरीता संपादन सुलभता उपलब्ध करणे हा 'यथादृश्यसंपादक' संपादकाचा(पद्धतीचा) उद्देश आहे.