"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३१:
 
==बालपण==
गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब [[शेतकरी]] कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[देवराष्ट्रे]] या गावी [[इ.स. १९१३]] मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात [[कर्‍हाड|कराड]] येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) [[इ.स. १९४२]] च्या लढ्यात [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यात]] आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.[ओंकार घोरपडे]
 
==जीवन==