"विसापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४:
|चित्रशीर्षक = विसापूर किल्ल्याची भिंत
|चित्ररुंदी = 200px
|उंची = 3500 फुटफूट
|प्रकार = [[गिरिदुर्ग]]
|श्रेणी = मध्यम
ओळ १९:
 
== इतिहास ==
मराठे [[इ.स. १६८२]] सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च [[इ.स. १८१८]] ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
 
== गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ==
पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत.गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष्यलक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातंहीजातेही आहे
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विसापूर" पासून हुडकले