"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३४:
 
== वाहतूक ==
[[चित्र:TramAmsterdamGVB Combino 2075 (Amsterdam tram) on route 10, January 2005.jpg|left|thumb|अ‍ॅम्स्टरडॅममधील [[ट्राम]]]]
नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, [[अ‍ॅम्स्टरडॅम मेट्रो|भुयारी रेल्वे]] व [[ट्राम]] सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्वाचा वाहतूक प्रकार आहे. [[सायकल]] हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक [[वाहन]] वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.