"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: {{मराठा साम्राज्य}}
No edit summary
ओळ ११:
|डोंगररांग=सातारा
|अवस्था= चांगली
|गाव= कारी,परळी,गजवाडी
}}
'''सज्जनगड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून '''आश्व्लायनगड''', अस्वलांची येथे वस्ती म्हणून '''अस्वलगड''', '''नवरसतारा''',अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधिव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले