"बाकू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ ३:
| स्थानिक = Bakı
| प्रकार = राजधानी
| चित्र = Baku Montage.jpg
| नकाशा१ = अझरबैजान
| ध्वज =
| चिन्ह = CoatWP ofbaku arms of Bakusiegel.svgpng
| देश = अझरबैजान
| स्थापना =
ओळ १२:
| क्षेत्रफळ = २,१३०
| उंची = -९२
| लोकसंख्या = २०२१,३९२२,७००३००
| लोकसंख्यावर्ष = २०१२
| घनता = ९९६.४
| वेळ =
| वेळ = [[यूटीसी]] + ४:००
| वेब = http://www.bakucity.az/
|latd = 40| latm = 23| lats = 43 | latNS = N
|longd = 49| longm = 52 | longs = 56 | longEW = E
}}
'''बाकू''' ([[अझरबैजानी भाषा|अझरबैजानी]]: Bakı) ही [[मध्य आशिया]]तील [[अझरबैजान]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाकू हे [[कॅस्पियन समुद्र]]किनाऱ्यावरील तसेच [[कॉकासस]] भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. अझरबैजानचे आर्थिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या बाकूची लोकसंख्या सुमारे २१ लाख आहे.
'''बाकू''' ही [[अझरबैजान]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
 
इ.स.च्या पहिल्या शतकामध्ये स्थापन झालेले बाकू शहर येथील खनिज तेलाच्या विहिरींसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी बाकूचा समावेश [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत करण्यात आला आहे.
 
==जुळी शहरे==
{|class="wikitable"
|- valign="top"
|
*{{flagicon|सेनेगाल}} [[डकार]]
*{{flagicon|इटली}} [[नापोली]]
*{{flagicon|इराक}} [[बसरा]]
*{{flagicon|Bosnia and Herzegovina}} [[सारायेव्हो]]
*{{flagicon|अमेरिका}} [[ह्युस्टन]]
||
*{{flagicon|फ्रान्स}} [[बोर्दू]]
*{{flagicon|इराण}} [[ताब्रिझ]]
*{{flagicon|तुर्कस्तान}} [[इझ्मिर]]
*{{flagicon|Vietnam}} [[व्हुंग ताउ]]
*{{flagicon|अमेरिका}} [[होनोलुलु]]
|}
 
==बाह्य दुवे==
{{Commons|Baku|बाकू}}
{{Wikivoyage|Baku|बाकू}}
*{{Official website|http://www.bakucity.az/}}
 
{{wide image|Panorama of Baku.jpg|2500px|बाकूचे विस्तृत चित्र}}
 
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
Line २५ ⟶ ५२:
[[वर्ग:अझरबैजानमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाकू" पासून हुडकले