"केव्हिन रुड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 68 langlinks, now provided by Wikidata on d:Q43135
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
[[चित्र:KevinRuddZoom.JPG|right|thumb|केव्हिन मायकेल रुड]]
| नाव = केव्हिन रुड
'''केव्हिन मायकेल रुड''' (जन्म: सप्टेंबर २१, १९५७) हे  {{flag|ऑस्ट्रेलिया}} देशाचे २६वे व माजी पंतप्रधान आहेत. रुड ह्यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने २००७ च्या राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. रुड ह्यांनी ३ डिसेंबर २००७ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २४ जून २०१० रोजी [[ज्युलिया जिलार्ड]] ह्यांची पक्ष नेतृत्वपदासाठी व पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली.
| लघुचित्र =
| चित्र = Kevin Rudd DOS cropped.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|ऑस्ट्रेलिया}}चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = २७ जून २०१३
| कार्यकाळ_समाप्ती =
| राष्ट्रपती =
| उपपंतप्रधान =
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[ज्युलिया जिलार्ड]]
| पुढील =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| राष्ट्रपती2 =
| मागील2 = [[जॉन हॉवर्ड]]
| पुढील2 = [[ज्युलिया जिलार्ड]]
| क्रम =
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ2 = ३ डिसेंबर २००७
| कार्यकाळ_समाप्ती2 = २४ जून २०१०
| उपराष्ट्रपती =
| डेप्युटी =
| मतदारसंघ =
| बहुमत =
| क्रम3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद3 = मजूर पक्षाचा पक्षनेता
| कार्यकाळ_आरंभ3 = २७ जून २०१३
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| पंतप्रधान3 = [[केव्हिन रुड]]
| पद4 = संसद सदस्य
| कार्यकाळ_आरंभ4 = ३ ऑक्टोबर १९९८
| कार्यकाळ_समाप्ती4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1957|9|21}}
| जन्मस्थान = [[नांबूर]], [[क्वीन्सलंड]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = मजूर पक्ष
| इतरपक्ष =
| पती =
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये =
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म =
| सही = Kevin Rudd Signature 2.svg
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''केव्हिन मायकेल रुड''' (जन्म: सप्टेंबर २१, १९५७) हा [[ऑस्ट्रेलिया]] देशामधील एक राजकारणी, देशाचा [[विद्यमान]] [[पंतप्रधान]] व मजूर पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. ह्यापूर्वी रुड २००७ ते २०१० दरम्यान पंतप्रधानपदावर होता. [[ज्युलिया जिलार्ड]]ने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली.
 
[[समलिंगी विवाह]]ाला पाठिंबा देणारा रुड हा पहिलाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आहे.
{{commonscat|Kevin Rudd|केव्हिन मायकेल रुड}}
 
==हेही पहा==
*[[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.aph.gov.au/Senators_and_Members/Parliamentarian?MPID=83T संसदेमधील पान]
{{commonscatकॉमन्स वर्ग|Kevin Rudd|केव्हिन मायकेल रुड}}
 
{{ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:रुड, केव्हिन}}
[[वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान]]