"निनेवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{Infobox settlement |pushpin_map = इराक <!-- the name of a location map as per http://en.wikipedia.org/wiki/Template:Location_map --> |pushpin_label_po...
 
ओळ ९:
}}
'''निनेवे''' हे उत्तर [[इराक]]मध्ये [[मोसुल]] शहराजवळ [[तिग्रीस नदी]]च्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा शोध रीच या पुरातत्त्ववेत्त्याने इ.स. १८२० साली लावला. पॉल एमिल बोट्टा या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या स्थळाचे इ.स. १८४२ साली उत्खनन केले.
 
[[वर्ग:इराकमधील पुरातत्त्वीय स्थळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/निनेवे" पासून हुडकले