"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०१३ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ २:
''ह.अ.भावे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष''
 
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषातील]] विषयांचा शोध घेऊन त्याचे कॉपीराईट असलेले लक्षात घेऊन स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादिंच्या खपांचे विक्रम केले. वा. गो. आपटे संपादित 'शब्द रत्नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{cite web | दिनांक=१९ जून, इ.स. २०१३ | दुवा=http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/ | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | शीर्षक=ह.अ. भावे यांचे निधन | ॲक्सेसदिनांक=२८ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{मराठी प्रकाशक संमेलन}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ह.अ._भावे" पासून हुडकले