"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

== काही साचांना अद्ययावत करण्यात सहकार्य हवे आहे ==
 
नवागत सदस्यांकडून मुख्य लेख नामविश्वात विवीध सूचना साचे लावणे आणि इतर नवागतांनी परस्पर काढणे अशा घटना दृष्टोत्पत्तीस पडत आहेत.दोन्ही बाजूंकडून कारणे नमूद न करणे चर्चा पानावर चर्चा न करणे अथवा दखल न घेणे या प्रकारांचे बरेच प्रमाण आहे. त्या संदर्भात मी इतर काही कामे करत आहे. मुख्य लेख नामविश्वात लावण्याच्या बऱ्याच सूचना साचांमध्ये सध्या कारण नमुद करण्याची व्यवस्था नाही.
 
मुख्य लेख नामविश्वात लावण्याच्या बऱ्याच सूचना साचांमध्ये सध्या कारण नमुद करण्याची व्यवस्था नाही. खास करून ''वाद,वर्तमानता,पुनर्लेखन,बदल,लेखनऔचित्य,उल्लेखनीयता'' या साचांमध्ये अशी सुविधा उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.
आपल्याला सवड झाल्यास (घाई नाही), तशी सोय उपलब्ध करण्यास सहकार्य मिळावे ही नम्र विनंती.
३३,१२७

संपादने