"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,००७ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०४:१३, १८ मे २०१३ (IST)
 
== काही साचांना अद्ययावत करण्यात सहकार्य हवे आहे ==
 
नवागत सदस्यांकडून मुख्य लेख नामविश्वात विवीध सूचना साचे लावणे आणि इतर नवागतांनी परस्पर काढणे अशा घटना दृष्टोत्पत्तीस पडत आहेत.दोन्ही बाजूंकडून कारणे नमूद न करणे चर्चा पानावर चर्चा न करणे अथवा दखल न घेणे या प्रकारांचे बरेच प्रमाण आहे. त्या संदर्भात मी इतर काही कामे करत आहे. मुख्य लेख नामविश्वात लावण्याच्या बऱ्याच सूचना साचांमध्ये सध्या कारण नमुद करण्याची व्यवस्था नाही.
 
खास करून ''वाद,वर्तमानता,पुनर्लेखन,बदल,लेखनऔचित्य,उल्लेखनीयता'' या साचांमध्ये अशी सुविधा उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.
आपल्याला सवड झाल्यास, तशी सोय उपलब्ध करण्यास सहकार्य मिळावे ही नम्र विनंती.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १७:४५, २६ जून २०१३ (IST)
३३,१२७

संपादने