"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १७:
*अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, [[वि.शं.ठकार]], मेहता पब्लिशिंग हाउस, [[पुणे]], तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4
* रामकविकृत भाषाप्रकाश, संपादक [[शं.गो.तुळपुळे]], पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२
* मराठी पर्यायी शब्दांचा कोश, कोशकार - मो.वि.भाटवडेकर, साधना प्रकाशन, २०००
*राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि.भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७
*अर्थ छटा कोश - मो.वि.भाटवडेकर, स्नेहवर्धन प्रकाशन, २००७
*शब्दरत्नावली - बाबा पदमनजी, १८६० (याचा समावेश 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्व' या डॉ.के.सी.कऱ्हाडकर या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)
*शब्दकौमुदी - य.ब.पटवर्धन, १९६५, नीलकंठ प्रकाशन
*अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब.महाजन, १९९५, नितीन प्रकाशन
*समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा.य.न.वालावलकर, १९९५, वरदा बुक्स
 
[[वर्ग:मराठी व्याकरण]]