"ग.दि. माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
'''ग.दि. माडगूळकर''' हे आधुनिक काळतील [[मराठी]] भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे [[गीत रामायण]] फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर [[संत काव्य]] आणि [[शाहिरी काव्य]] या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.gadima.com ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Ga%20Di%20Madgulkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर ग.दि. माडगूळकर यांची गीते]
 
[[वर्ग:ग.दि. माडगूळकर]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक|माडगूळकर, ग.दि.]]
कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा - संवाद - गीतलेखनाचे काम केले.त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले.
 
१९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.gadima.com ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Ga%20Di%20Madgulkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर ग.दि. माडगूळकर यांची गीते]
 
[[वर्ग:ग.दि. माडगूळकर]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक|माडगूळकर, ग.दि.]]
अनामिक सदस्य