"कमल देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय कादंबरीकार
Content deleted Content added
नवीन पान: मराठीतील प्रसिद्ध लेखिका. देव, धर्म, आणि एकूण विश्व या विषयावर प्...
(काही फरक नाही)

१३:०४, २३ जून २०१३ ची आवृत्ती

मराठीतील प्रसिद्ध लेखिका. देव, धर्म, आणि एकूण विश्व या विषयावर प्रामुख्याने लेखन केले आहे. लैंगिकता या विषयावर पुरुषी दृष्टिकोनाचे वर्चस्व हा ही त्यांच्या लेखनाचा एक विषय असतो.

प्रकाशित साहित्य

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग (कादंबरी) (प्रकाशन वर्ष १९५९)

संदर्भ

लोकसत्ता दि. २३ जून २०१३