"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
==इतिहास==
इ.स. १९७०च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शिर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, अजित सोमण, सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी ''''स्वरानंद प्रतिष्ठान'''' ही एका अर्थाने आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.
 
==स्वरानंदचे कार्यक्रम=
'स्वरानंद'ने नेहमीच रसिकश्रोता हा केंद्रबिंदू मानत आली आहे व कार्यक्रमांची आखणी व बांधणी केली आहे. २॥ - ३ तास रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय भावगीते, चित्रगीते, अभंग, लावणी, नाट्यगीते, कोळीगीते, लोकसंगीत आदी गानप्रकारांची गाणी स्वरानंदाच्या कार्यक्रमात सादर होतात.
 
==संस्था स्थापनेचा उद्देश==
Line २३ ⟶ २६:
* आनंदतरंग (श्रीनिवास खळे अमृतमहोत्सव) (२३ ऑगस्ट २०००)
* आपली आवड (लोकप्रिय मराठी गाण्यांचा कार्यक्रम) (७ नोव्हेंबर १९७०)
* गदिमा आणि बाबूजी दृक्‌श्राव्य कार्यक्रम
* जय जवान (समर गीतांचा कार्यक्रम) (२९ ऑक्टोबर २०१०)
* पुलकित गीते ([पु.ल. देशपांडे]] यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम (१७ ऑगस्ट १९७७)
Line ४१ ⟶ ४५:
* गीतरामायण (गीतरामायण सुवर्ण महोत्सव) (१३ नोव्हेंबर २००५)
* तू अन्‌ मी (द्वंद्वगीते) (७ एप्रिल २००६)
* मंतरलेल्या चैत्रबनात - नवी पालवी (?) (२४ डिसेंबर २०००)
* पुलोत्सव (२ नोव्हेंवर १९९९)
* भावसंगीताची वाटचाल (२ नोव्हेंबर १९९९)
Line ५४ ⟶ ५८:
* सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा [[उषा अत्रे]](उषा वाघ) [[पुरस्कार]]
* इ.स. २०१०पासून 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे मानद अध्यक्ष काव्यगायक कै.गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार, भावसंगीताच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या बुजुर्ग कलाकाराला दिला जात आहे. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला.
 
 
==संदर्भ==
[http://www.swaranand.org/Programs.pdf] ’स्वरानंद’ने केलेले कार्यक्रम