"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ज्योत्स्ना भोळे''' (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) ([[मे ११]] [[इ.स. १९१४|१९१४]] - [[ऑगस्ट ५]], [[इ.स. २००१|२००१]]) या [[मराठी]] गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार [[केशवराव भोळे]] हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झालाअ होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ [[पद्मावती वर्तक]], म.रा. रानडे, [[पार्श्वनाथ आळतेकर]], [[के.नारायण काळे]], ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनीही भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते. कंठसंगीतासाठी’आंधळ्यांची इतरशाळा’ गायिकांपेक्षाहे अगदीनाटक वेगळाजगप्रसिद्ध असानाटककार ज्योत्स्नाबाईंचाइब्सेन खासयाचा आवाजसाडू होताअसलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
 
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली.
 
ज्योत्स्ना भोळे यांचे ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
 
 
 
==ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
ओळ ७०:
 
==आत्मचरित्र==
* अनुबंध प्रकाशनाने ज्य़ोत्स्ना भोळे यांचे आत्मचरित्र ’तुमची ज्योत्स्ना भॊळे’ या नावाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती ११-५-२०१३ला प्रकाशित होईलझाली.
* ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे.
 
==जन्मशताब्दी==
* ज्योत्स्ना भोळे यांचा जन्मशताब्दी सोहळा ११ मे २०१३ रोजी पणजी येथे दीनानाथ कलामंदिरात होणार आहेझाला.
 
==ज्योत्स्ना भोळे सभागृह==