"लेवा बोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
लेवा गण बोली जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा , वाधुर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे. नि. रा. पाटील आणि उर्मिला पाटील यांनी 'लेवा गण बोली कोश' तयार केला आहे. त्यात या बोलीचा पूर्ण इतिहास व्याकरणासह दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा २००६ सालचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
{{वर्गीकरण}}
{{विकिकरण}}
लेवा गण बोली जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा , वाधुर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे. नि. रा. पाटील आणि उर्मिला पाटील यांनी 'लेवा गण बोली कोश' तयार केला आहे. त्यात या बोलीचा पूर्ण इतिहास व्याकरणासह दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा सालचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/लेवा_बोली" पासून हुडकले