"नागनाथ रामचंद्र नायकवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
छोNo edit summary
ओळ २६:
}}
 
क्रांतिवीर '''नागनाथअण्णा नायकवडी''' ([[जुलै १५]] [[इ.स. १९२२]] - [[मार्च २२]], [[इ.स. २०१२]]) हे हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील [[मराठी भाषा|मराठी]] राजकारणीसमाजसेवक होते.
==बालपण==
सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात [[जुलै १५]] [[इ.स. १९२२]] साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत वाळवा, सातवी आष्टा येथे आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, [[कोल्हापूर]] येथे झाले. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ ला ते मॅट्रिक झाले.