"आदित्य चोप्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''आदित्य चोप्रा''' (आदित्य चोपड़ा) (जन्म: २१ मे १९७१) हा एक [[भारत]]ीय चित्रपट [[दिग्दर्शक]], निर्माता व लेखक आहे. सध्याच्या घडीला तो [[यश राज फिल्म्स्फिल्म्स]] ह्या मोठ्या मनोरंजन कंपनीचा चेअरमन देखील आहे. [[दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे]], [[मोहब्बतें]] व [[रब ने बना दी जोडी]] हे त्याने आजवर दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. ह्याचबरोबर [[बॉलिवूड]]मधील अनेक सुपरहिट चित्रपटांचा तो निर्माता आहे. त्याला आजवर [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार]]ासह अनेक सिने-[[पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
==चित्रपट यादी==