"रफल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 39 langlinks, now provided by Wikidata on d:Q190973
ओळ ३०:
 
==स्वरूप==
या विमानाला दोन इंजिने आहेत. याचाही आकार डेल्टा विंग म्हणजे त्रिकोनी पंखाचा आहे. या विमानातही [[कार्बन]] [[फायबर]]धागे आणि इतर साहित्य वापरले जाते. हे विमानही [[रडार]] आपले अस्तित्त्व पुसट करू शकते. अतिशय वेगवान त्रिमितीय नकाशे या विमानात उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रहार झाल्यास त्याचा आगाऊ प्रतिभेद करण्याची क्षमता या विमानात आहे. या विमानाची रडार अतिप्रगत इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान आणि लपण्याची क्षमता याचीच किंमत जास्त आहे. हे विमान भरपूर दारूगोळा घेऊन उडू शकते. याच विमानाचा भाऊ [[रफल एम]] हा [[फ्रेंच]] आरमारात वापरात आहे. एकाच प्रकारचे विमान हवाईदल आणि आरमारात वापरता येणे हा चांगला भाग या विमानाच्या वापरात आहे.
 
==तांत्रिक बाबी==
"https://mr.wikipedia.org/wiki/रफल" पासून हुडकले