"दत्ता भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: संदर्भ हवा
छोNo edit summary
 
दता भट हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांतून अजरामर भूमिका केल्या. [[वि.वा. शिरवाडकर]] यांच्या [[नटसम्राट]]च्या ४०० प्रयोगांमध्ये दत्ता भट बेलवरकरांच्या भूमिकेत होते. त्यानंतर केवळ प्रकृति‍अस्वास्थ्यामुळेच त्यांनी ती भूमिका सोडली. ही भूमिका पेलवणे फार थोड्या नटांना साध्य झाले आहे. दत्ता भट हे त्यांपैकी एक होते.
 
==आत्मचरित्र==
दत्ता भट यांचे ’झाले मृगजळ आता जलमय’ या नावाचे आत्मचरित्र ’आरती प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे.
 
 
५७,२९९

संपादने