"सदस्य चर्चा:Dharmadhyaksha" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०५० बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:१०, ६ मार्च २०१३ (IST)
:Haha! Thanks for the info. :) [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १६:२८, ७ मार्च २०१३ (IST)
 
==केदार जोशी==
हा लेख वगळण्याची गरज नाही. तो फक्त टप्प्याटप्याने का होईना, मराठीत भाषांतरित करावा. मराठी लोकांबद्दलचे लेख गाळून टाकण्याकडे, किंवा मराठी भाषा आणि मराठी लोक यांच्याबद्दल विषारी माहिती देण्याची इंग्रजी विकिपीडियाची प्रवृत्ती आहे. या प्रकारची अनेक उदाहरणे माझ्या संग्रही आहेत. तेव्हा लेख वगळण्याचा विचार मनातून काढून टाका ही विनंती....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १७:२८, १० जून २०१३ (IST)
५५,४८१

संपादने