"विकिपीडिया:परिचय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३५:
 
== तर्कसंगत ==
*व्यक्तिगतमत रेटण्या पेक्षा [[तर्कशास्त्र|तर्कसंगत]] रहाण्यास प्राधान्य द्या.
 
[[विकिपीडिया]]वरील लेख पुनः पुनः आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तिगणिक त्यातील एकांगीपणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्कनिष्ठता वाढू शकते. [[विकिपीडिया]]तील लेखांनी सर्व संबधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.