"इ.स. २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
* [[फेब्रुवारी १५]] - [[रशिया]]च्या [[चेल्याबिन्स्क]] शहरावरील आकाशात [[चेल्याबिन्स्क उल्कापात|मोठा उल्कापात]] होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.
* [[एप्रिल २४]] - [[बांगलादेश]]ची राजधानी [[ढाका]]च्या उपनगरातील इमारत कोसळून १,१२७ व्यक्ती ठार. २,५००पेक्षा अधिक जखमी.
* [[जून ३]] - [[चीन]]च्या [[जिलिन]] प्रांतातील मिशाझी गावात असलेल्या कुक्कुटमांस तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून ११९ कामगार ठार. ६० जखमी.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१३" पासून हुडकले