"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
जनीं निंद्य तें सर्व सोडुनि द्यावें।
 
जनीं वंद्य ते सर्व भावेभावें करावे॥२॥ ===
 
प्रभाते मनीमनीं राम चिंतीत जावा।
 
पुढेपुढें वैखरी राम आधीआधीं वदावा॥
 
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
ओळ ३५:
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
 
मना अंतरीं सार विचारवीचार राहो॥४॥
 
मना पापसंकल्प सोडुनिसोडूनि द्यावा।
 
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
ओळ ४३:
मना कल्पना ते नको वीषयांची।
 
विकारेविकारें घडे हो जनीजनीं सर्व ची ची॥५॥
 
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
ओळ ५३:
नको रे मना मत्सरू दंभ भारू॥६॥
 
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।धरावें।
 
मना बोलणेबोलणें नीच सोशीत जावें॥
 
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
ओळ ६५:
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
 
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।झिजावें।
 
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥नीववावें॥८॥
 
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।पूढिलांचें।
 
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
 
घडे भोगणेभोगणें पाप ते कर्म खोटे।खोटें।
 
न होतां मनासारिखें दुःख मोठे॥९॥मोठें॥९॥
 
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
 
सुखाची स्वयें सांडि जीवीजीवीं करावी॥
 
देहेदुःख ते सूख मानीत जावे।जावें।
 
विवेकेविवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें॥१०॥
 
==११-२०==