"नामदेवराव एकनाथ नवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''नामदेव एकनाथ नवले''' यांचा जन्म इ.स.१८९४चा. ते बडोदा कॉलेजमधून बी....
 
No edit summary
ओळ १:
'''रावबहादुर नामदेव एकनाथ नवले''' यांचा जन्म इ.स.१८९४चा१८९४ चा. ते बडोदा कॉलेजमधून बी.ए.आणि मुंबईच्या सरकारी विधि महाविद्यालयातून एल्‌एल.बी झाले. शिक्षणासाठी त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप आणि दिवाण बहादुर धमासकर स्कॉलरशिप ही विद्यावेतने मिळाली होती. ते १९२३मध्ये मुसळगावच्या कृष्णराव शिंदे सरदेशमुखंच्या कमला नावाच्या कन्येशी विवाहबद्ध झाले.
 
'''नामदेवराव नवले''' हे पेशाने वकील होते. वकिली करत असतानाच ते अहमदनगर जिल्हा स्कूलबोर्डाचे चेअरमन झाले. पुढे मुंबई विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ते मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर निवडून गेले. एकूण दहा वर्षे मुंबई काउन्सिलचे ते एक प्रमुख ब्राम्हणेतर सदस्य होते. सभासद असतानाची त्यांची हुशारी आणि कर्तबगारी जाणून त्यांना नंतर काउन्सिलचा उपसभापती म्हणून निवडून दिले गेले.