"मल्हार सदाशिव पारखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:MSParkhe BirthDeathYear.jpg|thumb|250px|right|बाबुरावजी पारखे]]
 
'''मल्हार सदाशिव पारखे''' उर्फ '''बाबुराव पारखे''' ([[१५ एप्रिल]] [[इ.स १९१२]] - [[१३ जानेवारी]] [[इ.स. १९९७]]) हे पुण्याचे एक उद्योगपती होते. त्यांनी 'राम यशोगाथा' हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी ज्या भृगुत्तमांना वैदिक वाङ्‌्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ऍसिरिया, बॅबिलोनिया,सुमेरिया, ऍनाटोलिया, मिसर या प्रदेशातही असल्याचे म्हटले आहे.