"रेवती (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १:
[[चित्र:Revathi at the screening of Masaala at PVR Phoenix (1) (cropped).jpg|250 px|इवलेसे|रेवती]]
'''रेवती''' (जन्म: ८ जुलै १९६६, [[कोची]], [[केरळ]]; जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री व [[दिग्दर्शक]] आहे. रेवतीने आजवर [[तमिळ सिनेमा|तमिळ]], [[तेलुगू सिनेमा|तेलुगू]], [[मल्याळी सिनेमा|मल्याळी]], [[कन्नड सिनेमा|कन्नड]] व [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] भूमिका केल्या आहेत. १९८२ सालापासून कार्यरत असणाऱ्या व भारतामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रेवतीला आजवर ३ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] व ५ [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
==बाह्य दुवे==
{{Commons category|Revathi|रेवती}}
* [http://www.revathy.com अधिकृत संकेतस्थळ]
* {{IMDb name|id=0720763|name=रेवती}}
 
[[वर्ग:इ.स. १९६६ मधील जन्म]]
[[वर्ग:मल्याळम चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मल्याळीहिंदी व्यक्तीचित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]