"विठाबाई नारायणगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Vithabai Bhau Mang Narayangaonkar.jpg|thumb|200px|right|विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर ]]
'''विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर''' ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या तमाशासाम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महीन्यात [[पंढरपूर]] येथे झाला.