"अँजिओग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: removing exist language links in wp:wikidata: 28 Interwiki(s)
छो आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील, replaced: पध्दत → पद्धत (2)
ओळ ३:
== इतिहास ==
 
ही पध्दतपद्धत प्रथमतः [[पोर्तुगाल|पोर्तुगीज]] चिकित्सक इगास मोनिज यांनी मेंदूच्या विविध आजार व रक्तवाहिन्यांतील दोष शोधण्यासाठी वापर केला. त्यांनी [[लिस्बन]] मध्ये पहिली [[इ.स. १९२७]]ला अँजिओग्राफी केली. रियनार्डो सिद डोस यांनी [[इ.स. १९२९]] पहिला अ‍ॅओर्टोग्राम काढला. [[इ.स. १९५३]] साली सेल्डिंगर टेकनिकच्या साहाय्याने अवयवांची अँजिओग्राफी करणे सोपे झाले.
 
== तपासणी पध्दतीपद्धती ==
[[चित्र:Herzkatheterlabor modern.jpeg|200px|right|thumb|अँजिओग्राफीसाठीची यंत्रणा]]
प्राथमिक तपासण्या पार पारडल्यावर अँजिओग्राफी साठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केले जाते. त्याच्या जांघेतील शिरेतून किंवा हातातील शिरेतून अँजिओग्राफी कॅथेटर टाकला जातो. तो संबंधीत रक्तवाहिनी पर्यंत जातो. हा कॅथेटर स्क्रीनवर डॉक्टरांना दिसतो आता योग्य ठिकाणी पोहोचल्यावर त्यातून क्ष-किरणांत दिसणारा डाय सोडला जाते. ही डाय अपारदर्शक असते. ही डाय सोडल्या बरोबर ती [[रोहिनी]]तून जाते. रक्तवाहिनी दिसण्यासाठी वेगवेगळे छायाचित्रे [[सीटी स्कॅन]] किंवा [[एमआरआय]] व्दारे घेतले जातात या प्रवाहात कुठेही अडथळा असल्यास तो भाग निमुळता होतो. त्यावरून अडथळा कुठे आहे ते कळते व किती टक्के आहे ते ही मोजता येते.