"प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील, replaced: पध्दत → पद्धत (2)
ओळ १:
[[चित्र:Elementary School.jpg|thumb|240px|भारतातल्या प्राथमिक शाळा]]
'''प्राथमिक शाळा''' हि एक अशी व्यवस्था आहे जिथे [[विद्यार्थी|विद्यार्थ्यांची]] सर्व विषयांची तोंडओळख होते. हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे शिक्षण असते.
काही देशात (दक्षिण अमेरिकेत)या स्तराला Elementary school असे म्हणण्याची पध्दतपद्धत आहे, तर [[इंग्लंड]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[ऑस्ट्रेलिया]], [[लॅटिन अमेरिका]], [[दक्षिण आफ्रिका]] आणि [[न्यू झिलंड]] या देशात प्राथमिक शाळा (Primary school)असे म्हणण्याची पध्दतपद्धत आहे