"राहुल देव बर्मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 11 langlinks, now provided by Wikidata on d:Q3351160
छोNo edit summary
ओळ १:
{{लेखनाव}} (जन्म: [[२७ जून]] [[इ.स. १९३९]], मृत्यू: [[४ जानेवारी]] [[इ.स. १९९४]]) हे [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[संगीतकार]] व [[पार्श्वगायक]] होते.
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = लाल
| नाव = राहुलआर. देवडी. बर्मन
| चित्र =
| चित्र_रुंदी =
Line २८ ⟶ २७:
| तळटिपा =
}}
'''राहुल देव बर्मन''' उर्फ '''आर. डी. बर्नम''' ([[२७ जून]] [[इ.स. १९३९]] - [[४ जानेवारी]] [[इ.स. १९९४]]) हा एक [[भारत]]ीय [[संगीत दिग्दर्शक]] होता. आर.डी. बर्मनला [[बॉलिवूड]]मधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. [[किशोर कुमार]] व [[आशा भोसले]] हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.
 
==चित्रपट==
* [[सागर, चित्रपट|सागर (१९८५)]]
* [[अगर तुम ना होते (चित्रपट)|अगर तुम ना होते (१९८३)]]
* [[शालीमार, चित्रपट|शालीमार (१९७८)]]
 
{{विस्तार}}
==बाह्य दुवे==
[[वर्ग:संगीतकार]]
* {{IMDb name|0005983}}
 
{{फिल्मफेअरसंगीतपुरस्कार}}
 
{{DEFAULTSORT:बर्मन, आर. डी.}}
 
[[वर्ग:भारतीय संगीतकार]]
[[वर्ग:इ.स. १९३९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील मृत्यू]]