"युसुफखान महंमदखान पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
''डॉ.'' '''युसुफखान महंमदखान पठाण''' १ मार्च ([[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकाथालेखक, ललित लेख, व्यक्तिच्त्रे, हे वाङ्मयप्रकार यू. म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
==शिक्षण==
यू.म.पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) करूनकेले आहे. त्यांना तत्त्वज्ञानामध्ये डी.लिट. ही पदवी मिळवलीप्रदान झाली आहे.
 
==अध्यापन==
ओळ ३५:
| [[डिंभविरचित ऋद्धिपुरमाहात्म्य]] ||संपादन ||||
|-
| [[दास आनंद विरचित सुदामचरि्त्रसुदामचरित्र]]||हिंदी ||||
|-
| [[नंदादीप]] ||संशोधनपर लेखन ||||महानुभाव विश्वभारती पुरस्कार
ओळ ७९:
| [[लीळाचरित्र : स्मृतिस्थळ]] ||संपादन ||||
|-
| [[Lokhitvadi : Pioneer of Rationalism in Maharashtra]] ||Monoghaph ||इंग्रजी||महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज या विषयावर
|-
| [[शोधणी]] ||संशोधनपर लेखन ||||
ओळ ११३:
* १९९० : पुणे येथे झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* १९९०-१९९२ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून मान्यता
* १९९२ : कौमी तंजीयचातंजीय हा राष्ट्रीय एकात्म्ताएकात्मता पुरस्कार
* १९९५ : संतसाहित्यविषयक परिवर्तन पुरस्कार
* १९९८ : आचार्य अत्रे पुरस्कार