"चर्चा:युसुफखान महंमदखान पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
होय, मी पण आत्तापर्यंत "यु. म. पठाण" असेच वाचले आहे. [सदस्य = [[सदस्य:AppaBalwant|AppaBalwant]] ([[सदस्य चर्चा:AppaBalwant|चर्चा]]) ००:२९, २९ मे २०१३ (IST)]
------------------
स्वत: युसुफखान पठाण हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर आपले नाव यू.म. पठाण असेच छापवितात. कदाचित हा ’यू’ इंग्रजी Uचे मराठी लिप्यंतरण असेल; किंवा युसुफखानातला ’यु’ मराठी शुद्धलेखनाच्या-उपान्त्यपू्र्व अक्षरे ऱ्हस्व, या नियमानुसार ऱ्हस्व लिहिला जात असेल. त्यांच्या वडिलांचे नाव ते ’रावसाहेब खानसाहेब एम.के. पठाण’ असे असल्याचे लिहितात.
 
यु.म. पठाण पहाण्यात नाही....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १२:०५, २९ मे २०१३ (IST)
"युसुफखान महंमदखान पठाण" पानाकडे परत चला.