"फरीदा जलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''फरीदा जलाल''' (जन्म: १८ मे १९४९) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० सालापासून [[बॉलिवूड]]मध्ये कामे करीत असलेली फरीदा १९६९ सालच्या ''[[आराधना'' (१९६९ चित्रपट)|आराधना]] ह्या सिनेमात [[राजेश खन्ना]]च्या नायिकेच्या रूपात चमकली. तेव्हापासून आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये फरीदाने भूमिका केल्या आहेत.
 
[[दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे]], राजा हिंदुस्तानी, [[दिल तो पागल है]], [[कुछ कुछ होता है]], [[कहो ना... प्यार है]], [[कभी खुशी कभी गम]] इत्यादी तिचे अलीकडील गाजलेले चित्रपट आहेत.