"स्टीव जॉब्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 121 langlinks, now provided by Wikidata on d:Q19837
No edit summary
ओळ १५:
| टोपणनावे =
| धर्म = [[बौद्ध]]
| वांशिकत्व = कॉलेजचे एक सत्र[[अरब]]-अमेरिकन
| नागरिकत्व = अमेरिकन
| शिक्षण = कॉलेजचे एक सत्र
| प्रशिक्षणसंस्था = [[रीड कॉलेज]]
| पेशा = [[ॲपल]]चे मुख्य कार्यकारी अधिकारी
ओळ २४:
| प्रसिद्ध_कामे = ॲपल- व्यक्तिगत संगणक ,मॅकीन्टोश,आय पॉड, आय फोन ,आय पॅड ,आय टुन्स
| मूळ_गाव =
| पगार = १ डॉलर प्रतिवर्श्
| निव्वळ_मालमत्ता = ८.३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] (मृत्युसमयी)
| जोडीदार = [[लोरेन पॉवेल जॉब्स]]
| अपत्ये = रिड ,लिसा,एरिन ,इव्इव्ह
| वडील = पॉल जॉब्स (दत्तक)
| आई = क्लारा जॉब्स (दत्तक)
| नातेवाईक = मोना सिम्पसन (बहीण)
| पुरस्कार =
ओळ ३८:
| संकीर्ण =
}}
'''स्टीव्ह जॉब्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजीइंग्लिश]]: ''Steve Jobs'') ([[फेब्रुवारी २४]], [[इ.स. १९५५]]; [[सान फ्रान्सिस्को]], [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[ऑक्टोबर ५]], [[इ.स. २०११]]; [[पालो आल्टो, कॅलिफोर्निया]], अमेरिका) हा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] व्यवसायिक होता आणि तो [[ॲपल]] ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा पूर्वी [[पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎]]चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो [[वॉल्ट डिस्ने कंपनी]]चा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने [[स्टीव्ह वॉझनियाक]], [[माइक मारक्कुला]] आणि इतर (ऍपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत [[व्यक्तिगत संगणक]] तयार केला. ऍपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि ''नेक्स्ट'' या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ऍपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ऍपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर ''मुख्य कार्यकारी अधिकारी'' पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. [[आयफोन]], '[[आयपॉड]]', '[[आयपॅड]]' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले{{संदर्भ हवा}}.