"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७४ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
पाणि घालुन शिजवलेल्ल्या तांदुळास भात असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ या अर्थाने पण होतो.महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण,तसेच भंडारा,चंद्र्पुर,गडचिरोली हे प्रमुख तांदुळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
 
भात शिजताना चे आधाणाचे(गरम) पाणि काढतात त्यास [[पेज]]असे म्हणतात.शिजलेला भात विवीध स्वरुपात खाल्ला जातो. [[खिचडी]],[[चित्रान्न]],[[साखर। नारळी भात]],[[पुलाव]],[[बिर्याणी]], हे भाताचे प्रकार आहेत.
 
 
 
 
 
 
अनामिक सदस्य