"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७०रोजी स्थापन झाली आणि १९९५ सा...
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
 
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
'''स्वरानंद प्रतिष्ठान''' ही संस्था फक्त रंगमंचीय कार्यक्रम करणे हा संकुचित हेतू न ठेवता मराठी सुगम संगीतातील बुजुर्ग कवी, संगीतकार, गायक, वादक यांचे कृतज्ञतादर्शक सोहोळेही स्वरानंदतर्फे होत असतात.
 
ही संस्था संगीत विषयक कार्यशाळा, व्याख्याने, दृकदृक्‌-श्राव्य कार्यक्रम वगैरे आयोजित करते. संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय आहे आणि त्यांच्याकडे ध्वनिफितींचा मोठा संग्रहही आहे. मराठी भावगीतांचा इतिहास हा महत्त्वाचा प्रकल्प '''स्वरानंद प्रतिष्ठान'''ने हाती घेतला आहे.
 
=='''स्वरानंद प्रतिष्ठान'''ने केलेले रंगमंचावरचे कार्यक्रम==