"गुरुकुल शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q1555295
ओळ १०:
या परंपरेत गुरु शिष्याकडून कोणतेहि मूल्य घेत नसे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरुंना विनम्रतेने गुरुदक्षिणा अर्पण करीत असत. गुरुदक्षिणेत कृतज्ञतेचा भाव जास्त असे.
 
ही शिक्षण पद्धति वरिष्ठ जातिं ( ब्राह्मण, क्षत्रिय ) साठीच असे.
 
===विद्याभ्यास===