"बासरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १२:
== वादन ==
हिदुस्तानी संगीत 3 सप्तकांमधे वाजवले जाते- मंद्र(खालची पट्टी), मध्य(मधली पट्टी), तार(वरची पट्टी).
बासरीच्या मुखरंध्रावर फुंकर घालून आणि दोन्ही हातांची तीन तीन [[बोट|बोटे]] ([[तर्जनी]],[[मध्यमा]] आणि [[अनामिका]]) स्वररंध्रांवर ठेवून आणि पूर्ण अथवा अर्धी उचलून स्वरनिर्मिती केली जाते. बासरीमधून सामान्यतः दोन सप्तकांत (मंद्र पंचम ते मध्य षड्ज हे अर्धे सप्तक्, मध्य षड्ज ते तार षड्ज हे पूर्ण सप्तक, तार षड्ज ते तार पंचम हे अर्धे सप्तक) वादन करता येते. (प्रगत वादक तार पंचम ते अतितार षड्ज असे अर्धे सप्तक अधिक वाजवू शकतो).
बासरीत एकूण 15 सूर वाजवता येतात, ते खालीलप्रमाणे :
{| class="wikitable"
|-
|! 'प || 'ध || 'नी || सा || रे || || || || || नी || सा' || रे' || ग' || म' || प'
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|}
६ स्वररंध्रांच्याध्रांच्या सामान्य बासरीच्या वादनामध्ये स्वर खालील पद्धतीने काढले जातात.
मुखरंध्राकडील पहिले स्वररंध्र (म चे स्वररंध्र) डाव्या हाताच्या तर्जनीने झाकले जाते.
त्या खालील स्वररंध्रे अनुक्रमे डाव्या हाताची मध्यमा, अनामिका, उजव्या हाताची तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या बोटांनी झाकली जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/बासरी" पासून हुडकले