"धोंडो केशव कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
 
== कार्य ==
[[चित्र:धोंडो केशव कर्वे.jpg|thumb|right|250px|धोंडो केशव कर्वे यांचे पोस्टाचे तिकीट]]
इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.