"मुक्तछंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
ओळ १५१:
कारण माझा रिमोट त्या निर्मात्याच्याच हातात आहे......
कवी- निलेश बामणे.
 
 
 
भ्रमर
मधासाठी मधुर प्रेमाच्या भ्रमर मी होतो प्रियकर फुलराणीचा
चाखून मधुर मध तिच्या प्रेमाच मदहोश होत होतो ....
 
मधासाठी मधुर प्रेमाच्या कधी ह्या फुलराणीच्या तर कधी
त्या फुलराणीच्या प्रेमात वाहत भ्रमर मी जात होतो ...
 
मधासाठी मधूर प्रेमाच्या रोज नव- नवीन फुलराणीला
प्रेमात पाडून प्रेमाला बदनाम भ्रमर मी करत होतो ...
 
मधासाठी मधुर प्रेमाच्या रोज एका फुलराणीचे नाजूक हृदय
माझ्या काटेरी पायाखाली भ्रमर मी तुडवत होतो ....
 
मधासाठी मधुर प्रेमाच्या नजरेत प्रत्येक फुलराणीच्या
धोकेबाज, दगाबाज,आणि लंपट म्हणून बदनाम भ्रमर मी होत होतो ...
 
मधासाठी मधुर प्रेमाच्या जेव्हा कधी खरोखरच
एखाद्या फुलराणीच्या प्रेमात पडणार होतो
 
तेव्हा निश्चितच प्रेमावर बळी भ्रमर मी जाणार होतो..........
 
कवी - निलेश बामणे
"https://mr.wikipedia.org/wiki/मुक्तछंद" पासून हुडकले