"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎माहितगार - अभिव्यक्ती स्वतंत्र - उलंघन ?: श्री संतोष दहिवळ यांच्या विनंतीस अनुसरून बदल
ओळ ३२७:
::आपल्या उपरोक्त मजकुरास उत्तर देण्याचे काम चालू.
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०९:३७, १९ मे २०१३ (IST)
 
 
 
==माहितगार सदस्यांकडे पाहण्याचा तुछ्य दृष्टीकोन बदलावा==
नमस्कार माहितगार,
 
पुन्हा तुम्हाला एक नम्रनिवेदन कि आपण, वाद टाळून संवाद साधावा (विटन्तवाद पण नको ). एक निरीक्षण, आपल्या कोणत्याही कृत्यावर विरोधी मतप्रदर्शन म्हणजे विवाद, आणि ते सारे विच्यार हे संकेत आणि प्रणालीच्या विरोधात आहेत असे पाहण्याचा आपला पूर्वग्रह दुषित सदस्यांकडे पाहण्याचा तुछ्य दृष्टीकोन बदलावा.
 
प्रथम आपण प्रशासकांचे राजवस्त्र कानिकभर बाजूला सारून एक आम सदस्या प्रमाणे चर्च्या करावी, काल पर्वा पर्यंत आपण साधारण सदस्यासोबत नम्रपणे बोलत असत पण अलीकडे आपल्या बोलण्यात अधिकार वाणी आणि माझेच सारे खरे आणि इतर सारे चूक असा दर्प जाणवतो. विकिपीडिया हा लोकशाही नाही हे खरे असले तरी ती कुणा एकाची हुकुमशाही पण नाही ह्याचेशी आपण सहमत असालच. ह्या विषयावर आपण कोणतेही निर्णय घेण्या पेक्षा इतरांना ते घेवूद्या अर्थात आपण आपली बाजू अथवा विच्यार जरूर मांडावेत पण इतर प्रच्यालक , प्रशासक आणि सदस्य यांनी अंतिम निर्णय घ्यावा नाही का ? आपले लिखाण संपले कि तसे नमूद करावे म्हणजे मग मी लिहीन. -[[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])