"शिवसृष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
ओळ १:
'''शिवसृष्टी''' म्हणजे शिवाजीच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन. अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत. सर्वात पहिली शिवसृष्टी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासून ४ कि.मी.वर सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात
श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेआहेत.
 
==इतर शिवसृष्ट्या==
 
* [[शिवसृष्टी]] (कायमस्वरूपी प्रदर्शन), अकलूज (सोलापूर जिल्हा). हे प्रदर्श्नखरोखरीचप्रदर्शन खरोखरीच प्रेक्षणीय आहे.
* [[शिवसृष्टी]] (वसाहत) कुर्ला पूर्व, मुंबई
* शिवसृष्टी तरुण मंडळ, सोलापूर