Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८१:
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०९:२४, १९ मे २०१३ (IST)
 
मराठी विकिपिडियावरील संमत धोरणांमध्ये '''व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोप/टिकेचा चारित्र्य हननाचा भाग वगळला जावा'''
'''चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत.''' वगळलेला भाग दोन पेक्षा अधिक वेळा पुर्नस्थापीत केल्यास प्रतिबंधनाचे प्रावधान आहे. प्रचालक निवेदन चावडीवर प्रचालक निवेदनच्या उद्दीष्टास धरून नसलेला मजकूर वगळण्याचा हलवण्याचा अधिकार प्रचालकांना आहे. याचा अंतर्भाव आहे.
 
या शिवाय प्रशासकांना अयोग्य वाटणारा मजकुर वर्षातून पाच वेळा काढण्याचे अधिकार सुद्धा आहेत.चारीत्र्यहनन आणि गोपनीयता उल्लंघनाचा मजकुर काढणे प्रशासकांचे आणि प्रचालकांचे मुलभूत विकिमीडिया कर्तव्य आणि अधिकार आहे त्या करता कोणत्याही स्थानीक धोरणाची आवश्यकता सुद्धा नाही.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:०५, १९ मे २०१३ (IST)