Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३९६:
: धन्यवाद
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०७:५७, १९ मे २०१३ (IST)
 
==माहितगार - अभिव्यक्ती स्वतंत्र - उलंघन ? ==
 
माहितगार आपण म्हणता ते काही प्रमाणात ठीक आहे पण १००% नाही. आपणा कडून अभिव्यक्ती स्वत्राच्या नावावर गळचेपी तर होत नाही न याचे आपण आत्मपरीक्षण कराल असे वाटले होते. पण इतर प्रच्याल्कांना दिलेल्या निवेदनास आपण पुन्हा वगळून तीच चुकीची परंपरा कायम ठेवली आहे (आठवा मंदार कुलकर्णी आणि चावडी वाद निवारण ).
 
मी प्रच्याल्कांना दिलेले निवेदन हे प्रच्याल्कांना निवेदन आहे त्यास आपण प्रच्याल्कीय कृतीचे मूल्यमापन कसे समजता? तो संपूर्ण वेगळा विषय आहे. मी आपणास पुन्हा '''नम्र विनंती''' करतो कि माझे '''प्रच्याल्कांना दिलेले निवेदन पुनरस्थापित करावे ''' आणि इतर प्रच्याल्कांना त्यावर उत्तर देवूद्या कारण आपण स्वतहावरच ह्या प्रकरणात लोकांनी गंभीर आरोप केले असल्याने आपण त्यावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून दूर राहणे हे न्याय आहे. एक विनंती तुम्ही माझ्यावर प्रती आरोप करण्याचे टाळावे आणि साद्य विषयावर इत्रांकारून चर्चेतून तोडगा निघू द्यावा (आजवर थांबलात तर अजून काही काळ धीर धारा , देर आहे अंधेर मुळीच नाही .. पण एकहाती निर्णय घेणे योग्य नाही ) विवाद टाळावा. विकिपीडिया हि सामाजिक कार्य प्रणाली आहे तीस व्यक्तिगत मक्तेदारीच्या कक्षेपासून दूर ठेवण्यास मदत करा. - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])