"सदस्य चर्चा:ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
(SSPMS) या संस्थेच्या आवारात असलेल्या [[शिल्पकार करमरकर]] यांनी बनवलेल्या शिवाजीच्या पुतळ्यावर डझनभर तरी लेख लिहिले गेले असतील. सोलापूरच्या शिवाजीच्या मूर्तीवरही एखादा लेख होऊ शकतो. मूर्ती, पुतळा आणि अनेकदा व्यक्ती या संस्था(Establishments) असतात. कोणतीही कायमस्वरूपासाठी स्थापिलेली गोष्ट ही एका अर्थाने संस्थाच असते. संस्कृतमध्ये संस्थ म्हणजे स्थावर; संस्था म्हणजे आकार, रचना, स्वरूप; संस्थान म्हणजे आकृती, वगैरे वगैरे.
* या लेखात दिलेली यादी हा एक विकिपीडियावरचा वर्ग आहे असे समजून, यादीतील प्रत्येक संस्थेच्या नावावर एकेक लेख प्रकाशित झाल्यास, ह्या लेखाचे प्रयोजन फलास येईल....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:४८, २८ मार्च २०१३ (IST)
 
== तुर्तस लेख वगळु नये ==
 
हा लेख शिवाजि महाराज ह्या लेखाचा पुरक लेख म्हणुन उपयोगात येवु शकतो का ते पहावे. लेखाचि चिकित्सा होने आवश्यक आहे. - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])
Return to the user page of "ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था".