Content deleted Content added
→‎जन्म साल: नवीन विभाग
ओळ ३८५:
 
लेखामधील माहितीचौकटीमध्ये जर <nowiki>{{जन्म दिनांक}}</nowiki> किंवा <nowiki>{{जन्म दिनांक आणि वय}}</nowiki> हा साचा वापरला असेल तर <nowiki>[[वर्ग:इ.स. .... मधील जन्म]]</nowiki> हा वर्ग आपोआप टाकला जाईल. Same with template <nowiki>{{मृत्यू दिनांक आणि वय}}</nowiki>. ह्या लेखांसाठी स्वतंत्रपणे वर्ग देण्याची गरज नाही. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ११:००, १४ मे २०१३ (IST)
 
 
== माहितगार सावधान ==
 
नमस्कार माहितगार,
 
मराठी विकिपिडीयावर आपण सम्पादन गाळनिचे काम उत्तम करीत आहात. त्याच सोबत आपण इतराच्या च्यर्च्या पानावरील अथवा भूतकाळात झालेल्या चार्च्यान मधील मजकूर वागळणे आणि मजकुरातील अश्यात बदल करणे अश्या कृती करीत असलेले दिसते. अश्याने पूर्वी लिहिलेल्या मजकुराचा मतितार्थ राहत नाही. तेव्हा असे करणे त्वरित थांबवावे. विकिपीडिया वरील स्वय्त्तेच्या संकेतांचे आणि दोन्ही बाजू मांडण्याच्या संकेताचे आपणही पालन करून आदर्श निर्माण करावा कारण आपण गाळत असलेला मजकूर हा आपल्याच विरोधात समाजातील लोकांनी लिहलेला आहे. तेव्हा त्याचे वगळणे हे आपण आपली प्रतिमा सुधारण्या साठी वैयक्तिक स्वार्थातून अशीकृती करीत आहात असा अनर्थ आणि मापदंड भविष्यात पडू शकतो. अशी कोणतीही सामाईक आणि सरसकट कृती करण्याची असेल तर त्या बाबतचे धोरण हे पहिले चर्च्या आणि मग कौल घेवून मांडावे आणि मग असे करण्यास हरकत नसावी. कारण आपण करीत असलेल्या कृतीतून आपला स्वार्थ आहे असे दिसते आणि त्या वरून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. विकिपिडीयावर जर लोकांची मते न ऐकता केवळ आपले विचारच दाबले तर त्याने विकीचे नुकसान होईल. इतराच्या विचारांचा पण आपण आदर कराल अशी मी आशा बाळगतो. - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])